आधार पॅन लिंक adhar pan link

adhar-pan-link
adhar-pan-link
आधार पॅन लिंक adhar pan link 

अरे बापरे आधार पॅन लिंक करण्यासाठी लागणार दंड ?


सर्व आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड महत्वाचे आहे , पन बर्‍याच लोकांचे आधार आणि पॅन लिंक नाही, त्यामुळे त्यांचे आर्थिक व्यवहार व पॅन कार्ड हे बंद होणार आहेत. 'adhar pan link'

त्यामुळे आजच तुमचे आधार पॅन लिंक करा , 

लिंक करण्यासाठी-आधार ला मोबाइल लिंक पाहिजे , आणि आधार आणि पॅन ची माहिती सर्व सारखी पाहिजे 

नसेल ती तुम्हाला करेक्शन करून घ्यावी लागेल.

नंतर तुम्हाला 

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

या वेब साईट वर तुमचा आधार आणि पॅन नंबर टाकयचा आहे, त्यावर दाखवेल लिंक आहे की नाही .

नसेल तर तुम्हाला दाखवेल की 1000 दंड भरा व नंतर आधार पॅन लिंक करा . adhar pan link


"adhar-pan-link"

Post a Comment

0 Comments